ठळक बातम्यामहाराष्ट्र आखेर कोकण रेल्वे ‘रुळावर’; वाहतूक पूर्ववत.. admin 437 Views July 11, 2024 दिवसभराच्या अथक परिश्रमांनंतर कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात यश आलं आहे. नुकतीच पेडणे बोगद्यातून पहिली रेल्वेगाडी रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरीतले जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.